*बिना पेपर व्हा भरती !!!!
*भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल भरती २०२१
(INDIA POST RECRUITEMENT 2021 FOR MAHARASHTRA CIRCLE )
*एकूण जागा -२४२८
*पद -१.ब्रांच पोस्टमास्टर (BPM)
*पद-२.ASISTANT BRANCH POST MASTER (ABPM)
*अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -
*१० वी उत्तीर्ण व मराठी भाषा लिहिता ,वाचता व बोलता येणे आवश्यक आहे .यासोबतच MSCIT किवा बेसिक कॉम्पुटर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
*अर्ज करण्यासाठी वयाची अट -
२७/०४/२०२१ रोजी अर्जदाराचे वय कमीतकमी १८ ते ४० वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे .
*SC ,ST-५ वर्षे ,OBC-3वर्षे वयामध्ये सुट देण्यात आली आहे .तर
*दिव्यांग व्यक्तींकरिता खालीलप्रमाणे वयामध्ये सूट असेल .
Persons with Disabilities (PwD) 10 years* ,Persons with Disabilities (PwD) + OBC 13 years* Persons with Disabilities (PwD) + SC/ST 15 years*
अर्ज करण्यासाठी फीस -sc,st,महिला,pwd(दिव्यांग)यांना फी नाही ,
EWS,OBC,OPEN व पुरुष -१०० रु.
*जाहिरात पहा
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२६/०५/२०२१
*या पदासाठी निवडीचे निकष -अर्जदाराची निवड हि मिरीट च्या आधारे करण्यात येईल .इयत्ता १० वी मधील गुणाच्या आधारे मिरीट लावण्यात येईल.
*online अर्ज करण्याकरिता संपर्क -
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
![]() |
| ##Join us on youtube## |

