गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

*भारतीय नौदल भरती .Indian Navy Recruitment 2021

*भारतीय नौदल भरती .Indian Navy Recruitment 2021







*भारतीय नौदलात सेलर पदाच्या 2500 जागांसाठी भरती.

*एकूण जागा-२५००

*पद-सेलर 

*भारतिय नौदलमध्ये सेलर या पदासाठी भरती जाहीर झाली आहे .पद व त्याकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व शारीरिक पात्रता खालीलप्रमाणे -


*पद क्र.1 -सेलर AA

*एकूण जागा-500

*यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता-

*या पदाला अर्ज करण्यासाठी अर्जदार इयत्ता12 वीची परीक्षा Physics,Maths या विषयासह 60टक्के गुणांनी पास असणे आवश्यक आहे.

*या पदाला अर्ज करण्यासाठी आवश्यक शारीरिक पात्रता-

-या पदास अर्ज करण्याकरिता उंची-157 सेंटिमीटर व 

उंचीच्या प्रमाणात वजन असणे आवश्यक आहे.

 7 मिनिटांमध्ये 1600 मीटर रनिंग व 20 उठाबशा 10 पुश अप मारता येणे आवश्यक आहे.


*पद क्र.2-सेलर SSR

*एकूण जागा-2000

*यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता-

*या पदाला अर्ज करण्यासाठी अर्जदार इयत्ता12 वीची परीक्षा Physics,Maths या विषयासह पास असणे आवश्यक आहे.

*या पदाला अर्ज करण्यासाठी आवश्यक शारीरिक पात्रता-

-या पदास अर्ज करण्याकरिता उंची-157 सेंटिमीटर व 

उंचीच्या प्रमाणात वजन असणे आवश्यक आहे.

 7 मिनिटांमध्ये 1600 मीटर रनिंग व 20 उठाबशा 10 पुश अप मारता येणे आवश्यक आहे.


*या पदाकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी वयाची पात्रता-01/02/2001ते 31/07/2004 या दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा.

*जाहिरात -पहा

*अर्ज करण्यास 26 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे.

*अर्ज करण्यासाठी फीस -नाही.

या अर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-30 एप्रिल 2021

व्हिडीओ पाहा👇👇









*online अर्ज करण्याकरिता संपर्क -

*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks


##Join telegram##

##follow us on instagr