*इंदिरा गांधी अनु संशोधन केंद्र भरती २०२१ .
*इंदिरा गांधी अनु संशोधन केंद्रात १० वी उत्तीर्ण ते PHD झालेल्या विद्यार्थ्यांकरिता पदभरती चे आयोजन करण्यात आले आहे .चला तर ,जाणून घेऊया पद व त्यासाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रतेविषयी.
एकूण जागा -३३७
*इयत्ता 10 वी उत्तीर्ण अर्जदारांकरिता पदे -
पद क्रमांक १. पदाचे नाव -वर्क असिस्टट
पदसंख्या -२०
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वय -१८ ते २५
*या पदाकरिता इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक .
फीस -१००
पद क्र .२ पदाचे नाव- क्यानटीन अटेंडन्ट
पदसंख्या- १५
*इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वय -१८ ते २५
पद क्र ३. पदाचे नाव-सेक्युरिटी गार्ड
पदसंख्या -०२
फीस -१००
*या पदाकरिता इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वय -१८ ते २७ .
पद क्र .४. पदाचे नाव -स्टेनोग्राफर ग्रेड -III
पदसंख्या -०४
*या पदाकरिता इयत्ता १० वी परीक्षा ५० टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक.+Short Hand Typing (80 wpm)+इंग्रजी टायपिंग ३० शब्द प्रती मिनट .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वय -१८ ते २७ .
फीस -१००
पद क्र-०५ पदाचे नाव -ड्रायव्हर
पदसंख्या -०२
*या पदाकरिता इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक.+३ वर्ष अनुभव व हलक्या व अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वय -१८ ते २७ .
फीस -१००
*इतर पदे -
पद -Technition B
पदसंख्या -०२
आवश्यक शैक्षणीक पात्रता -इयत्ता १२ वी ची परीक्षा (physics,chemistry,maths)या विषयांसह गुणांसह उत्तीर्ण असणे +अवजड वाहन परवाना +क्रेन ऑपरेटर प्रमाणपत्र असणे .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वय-१८ ते २५
फीस -१००
पद-staypendri trainee category-I
पदसंख्या-६८
*आवश्यक शैक्षणीक पात्रता-६० टक्के गुणांसह civil ,electrical,electronics,mechanical,instrumentation मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक /६० टक्क्यांसह BSC उत्तीर्ण .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वय-१८ ते २२
फीस -१००
*पद-उच्च श्रेणी लिपिक
* पदसंख्या-०८
*आवश्यक शैक्षणीक पात्रता-या पदाला अर्ज करण्यासाठी पदवीची परीक्षा ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वय-१८ ते २५
फीस -१००
*पद-Technical Officer -Grade C
* पदसंख्या-४१
*आवश्यक शैक्षणीक पात्रता-MSC,Btech,Mtech,ME ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक .
*फीस -३०० रुपये
*पद-scientific Officer Grade D
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वय-१८ ते ३५
* पदसंख्या-०३
*आवश्यक शैक्षणीक पात्रता-BSC,BE,ME ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे किवा PHD आवश्यक .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वय-१८ ते ४०
*फीस -३०० रुपये
*पद-Technical Officer Grade -E
* पदसंख्या-०१
*आवश्यक शैक्षणीक पात्रता-६० टक्के गुणांसह BE किवा ब्तेच उत्तीर्ण असणे आवश्यक +९ वर्षे कामाचा अनुभव .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वय-१८ ते ४०
*फीस -३०० रुपये
*पद-scientific Officer Grade E
* पदसंख्या-०१
*आवश्यक शैक्षणीक पात्रता-मेटलर्जी किवा माटेरीअल इन्जिनिअरिन्ग मध्ये Phd+४ वर्षे अनुभव आवश्यक .
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वय-१८ ते ४०
*फीस -३०० रुपये
*वयाची अट -१४ मे २०२१ रोजी SC,ST,-5 वर्षे OBC-३ वर्षे सुट .
* SC,ST/महिला यांना फी नाही
online अर्ज करण्याचा अंतीम दिनांक -१४ मे २०२१ .
*जाहिरात पहा
*online अर्ज करण्याकरिता संपर्क -
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
