इतिहासात डोकावताना##-
*१८८९-आयफेल टॉवर चे उद्घाटन करण्यात आले.(पॅरिस)
*१९९९-*महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये महिलांसाठी 30 टक्के आरक्षणाचा निर्णय घेणार महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले.
*जन्म-
१.१८६१-कायदेपंडित मोतीलाल नेहरू.स्वराज्य पक्षाचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी होते.
२.१९५१-लीला सॅमसन.
*चालू घडामोडी-
१.महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवले आहे.
२.महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहकारी संस्था अधिनियम कलमात सुधारणा करत सदस्यांचा मताधिकार अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाच्या काळात वार्षिक सर्वसाधारण सभा होऊ न शकल्याने सहकारी संस्थांच्या सदस्यांना नियमानुसार अक्रियाशील ठरवत मताधिकार हिरावण्याची शक्यता होती.
३.आरोग्यसेवेसाठी आरबीआयने दिले 50 हजार कोटीचे पॅकेज .वयक्तिक कर्जदार लघू व मध्यम व्यवसायिक याना कर्जफेड करण्याकरिता मुदतवाढ दिली आहे.
४.ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.सलग तिसऱ्यांदा बनल्या मुख्यमंत्री.
५.ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मदतीने तयार केलीली मलेरियाची लस 77 टक्के प्रभावी.
६.आयसीएमारने नव्या सूचना जाहीर केल्या आहेत .आंतरराज्य प्रवासाकरिता आता आर्टिपीसीआर चाचणी करण्याचे बंधनकारक करू नये असे जाहीर करण्यात आले आहे.
७.कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ या पक्षाने पाठींबा काढून घेतल्याने नेपाळमधील पंतप्रधान ओली यांचे सरकार बहुमतामधून अल्प मतांमध्ये आलेले आहे.
८.दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियम येथे हाणामारी ची घटना घडली व या घटनेत एका कुस्तीपटूचा मृत्यू झाला.या प्रकरणी भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९.दक्षिण आफ्रिका मधील माली येथे एक दुर्मीळ घटना घडली आहे.माली मध्ये एका गर्भवती स्त्री नेएकाचवेळी तब्बल 9 अपत्यांना जन्म दिला आहे.हलीम सीसा असे महिलेचे नाव आहे.
sankalponlineworks आता TELEGRAM वरही उपलब्ध
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
![]() |
| ##Join us on youtube## |

