*पश्चिम रेल्वे मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ भरती(कंत्राटी)
सीसीसी,मुंबई सेंट्रल आणि सिएचसी वलसाड ,मुंबई डिव्हिजन,पश्चिम रेल्वे येथील कोविड आयसोलेशन वार्ड्समध्ये कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी व परमेडिकल स्टाफ पदासाठी नियुक्ती.
पद- रिक्त जागा
१.सीएमपी 9
२.नर्सिंग सिस्टर 8
३.हॉस्पिटल attendant 10
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयोमर्यादा-
*पद क्र-१.53 वर्षे
*पद क्र२.-18 ते 33
*पद क्र.३-18 ते 33
*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता-
*पद क्र.१-MBBS
*पद क्र.२-GNM
*पद क्र.३-10वि उत्तीर्ण व कोविड रुग्णालयातील कामाचा अनुभव.
*वेतन-
*पद क्र.१-७५०००
*पदक्र.२-४४०००
*पद क्र.३-१८०००
*ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक-07.05.2021ते 11.05.2021.
*13.05.2021 पासून व्हाट्सप द्वारे मुलाखतीस सुरुवात.
*Online-Apply
*जाहिरात-पहा
*online अर्ज करण्याकरिता संपर्क -
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
![]() |
| ##Join us on youtube## |

