बुधवार, १२ मे, २०२१

*AIIMS नागपूर भरती *

*AIIMS नागपूर भरती *


*एकूण पदे -२२ 
पद -१.सहयोगी प्राध्यापक - ०४ 
पद -२.सहाय्यक प्राध्यापक -१८ 


*आवश्यक शैक्षणिक पात्रता -
१सहयोगी प्राध्यापक-MD किवा MS +6 वर्षांचा कामाचा अनुभव 

२.सहाय्यक प्राध्यापक -MD किवा MS+3 वर्षांचा कामाचा अनुभव 

*अर्ज करण्याकरिता फीस -SC,ST-500,open,obc-2000 

*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट ०९/०६/२०२१ रोजी ५० वर्ष पर्यंत .SC ,ST ५ तर obc  वयामध्ये 3 वर्षे सूट .



*अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2, Sector -20, MIHAN, Nagpur – 441108,       २४ जून पर्यंत अर्ज पोहचेल अशा पद्धतीने अर्ज करावा.
*जाहिरात -बघा
*online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -९ जून २०२१ 

    

*online अर्ज करण्याकरिता संपर्क -

*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध

#Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks         


##Join us on youtube##