शुक्रवार, १४ मे, २०२१

 




##इतिहासात डोकावताना#


*जन्म-

१.1657-छत्रपती संभाजी महाराज

२.1984-मार्क झुकेरबर्ग -फेसबुक कम्पनी संस्थापक


*मृत्यू-

१.1574-शिखांचे तिसरे गुरू-गुरू अमर दास 

२.1923-कायदेपंडित नारायण गणेश चंदावरकर




*चालू घडामोडी-


१.परराज्यमधुन महाराष्ट्रमधे येणाऱ्या नागरिकंसाठी RTPCR कोरोना चाचणी चा निगेटीव्ह रिपोर्ट असणे निवारी करण्यात आले आहे.


२.   कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तसेच विद्यार्थ्यांचे हिट लक्षात घेऊन  राज्य सरकारने इयत्ता 10 वि  ची परीक्षा रद्द करण्याचया घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.


३.प्रसिद्ध टाइम्स समूहाच्या अध्यक्ष इंदू जैन यांचे कोरोनाने निधन.


४.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (Mat)च्या सदस्य म्हणून 1983 बॅच च्या निवृत्त आयएएस अधिकारी मेधा गाडगीळ यांचज नियुक्ती करण्यात आली आहे.29 वर्षांनंतर महिला अधिकाऱ्यास ब मॅन मिळत आहे.


५.आयटी क्षेत्रामधील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुहेरी  वेतनवाढ दिली आहे.वाढलेल्या तीव्र स्पर्धेमुळे गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी कंपन्या प्रयत्न बकरत आहेत.


६.किसान सन्मान निधी अंतर्गत 9.50 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये  19000 कोटीहून अधिक निधीचे स्थानन्तरण करण्यात आले.




७.एखाद्या आरोपीस पोलीस कोठडी किंवा तुरुंगमध्ये ठेवण्याऐवजी आवश्यक वाटल्यास न्यायालय आरोपीस त्याच्या  घरी नजरकैदेत ठेवण्याचे अधिकार न्यायालयास असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.


८.आयसीसीच्या कसोटी क्रिकेट  क्रमवारीत  भारत प्रथम स्थानीतर न्यूझीलंड द्वितीय स्थानी .


९.जपानमध्ये होणाऱ्या टोकियो ओलिम्पिकला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपानी नागरिक विरोध करत आहेत .आंतरराष्ट्रीय ओलिम्पिक समितीच्या वार्षिक सभेमध्ये टोकियो ओलिम्पिक चे आयोजन रद्द होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.



Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks         


##Join us on youtube##