12 विचा निकाल आज होणार जाहीर !
महाराष्ट्रातील 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी.बहूप्रतिक्षित 12 विचा निकाल आज लागणार .महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे.आज 4 वाजल्यापासून विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतील.
*आज दिनांक 03 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून निकाल वेबसाईट वर पाहता येणार.निकाल पाहण्यासाठी आईचे नाव,सीट नंबर व जन्म दिनांक आवश्यक आहे.
* निकाल वेबसाईट०१ -पहा
वेबसाईट०२-पहा
वेबसाईट ०३-पहा
वेबसाईट ०४-पहा
वेबसाईट ०५-पहा
*परिपत्रक/प्रकटन-पहा
