मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

*महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2021

MAHARASHTRA TEACHERS ENTRANCE EXAMINATION( TET)

                    



*महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2021


*अर्ज करण्यासाठी आवश्यक                शैक्षणिक पात्रता-

01.इयत्ता 1 ली ते 5 वीच्या इयत्तेकरिता अर्ज करण्यासाठी पेपर I-50%गुणांसह इयत्ता 12 वीची परीक्षा तसेच D.T.E.D

02.इयत्ता 6 वि ते 8वि करिता (पेपर2)-इयत्ता 12 वीची परीक्षा 60टक्के गुणांसह ऊत्तीर्ण असणे तसेच B.A,B.SCकिंवा B.A.ED, BSC.B.ED ऊत्तीर्ण असणे.


*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-

सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय ,VJ,VJNT

फक्त पेपर I व II करिता-500रु.

पेपर I व पेपरII -800रुपये

*SC,ST,PWD-

फक्त पेपर I व II-250रु

पेपर I व पेपरII-400रु


*ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-25 ऑगस्ट 2021

*जाहिरात-पहा

*25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021 दरम्यान प्रवेशपत्र उपलब्ध होईल.


*परीक्षा

पेपर I -10ऑक्टोबर 2021 रोजी तर पेपर II 10ऑक्टोबर 2021 रोजी होईल .