बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

मराठा लाईट इंफ्रांटरी रेजिमेंट सेंटर भरती .

Commandant ,The Maratha Light Infantry Regimental Center ,Belgaum



*मराठा लाईट इंफ्रांटरी  रेजिमेंट सेंटर भरती .


*पदे -स्टेनो ,क्लर्क ,बूट मेकर,सफाईवाला ,आचारी ,नाव्ही या पदांसाठी अर्ज करणे सुरु आहे .

*एकूण जागा-15

*आवश्यक  पात्रता -
पद क्र .०१ -स्टेनो 
जागा -EWS-०१ 
१२ वी उत्तीर्ण  असणे +संगणकावर टायपिंग
इंग्रजी/हिंदी  टायपिंग प्रतीलेखन /शुद्धलेखन 
 अर्ज करण्याकरिता आवश्यक वय -१८ ते २५ वर्षे 
वेतन-२५५०० 

पद क्र .०२ क्लर्क 
जागा -०१ 
१२ वी उत्तीर्ण किवा समकक्ष 
संगणकावर टायपिंग चे ज्ञान हिंदी ३० श.प्र.मी.
किवा इंग्रजी ३५ श.प्र.मी.
 अर्ज करण्याकरिता आवश्यक वय -जनरल /इतर -४५ वर्षांपर्यंत 
sc ,st -५० वर्षांपर्यंत 
वेतन-१९९०० 

पद क्र .०३  आचारी 
एकूण जागा -०८  , जनरल कॅटेगरी साठी-०६ ,sc -०१  ,EWS-०१ 
इयत्ता १० वी /म्याट्रिक उत्तीर्ण 
भारतीय जेवण बनवण्याचे ज्ञान व ट्रेड मध्ये प्राविण्य 
 अर्ज करण्याकरिता आवश्यक वय -१८ ते २५ 
वेतन-१९९०० 
वयामध्ये सूट -Ex-servicemen-४५ वर्षांपर्यंत /sc ,st ५० वर्षांपर्यंत 
sc ,st - ५  वर्षांपर्यंत 

पद क्र .०४   नाव्ही /BARBER
एकूण जागा -०१ जनरल कॅटेगरीसाठी  
इयत्ता १० वी /म्याट्रिक उत्तीर्ण 
तसेच Barber ट्रेड मध्ये प्राविण्य सोबत  ट्रेड मध्ये०१ वर्षाचा अनुभव .
 अर्ज करण्याकरिता आवश्यक वय -१८ ते २५ 
वेतन-१८००० 

पद क्र .०५ सफाईवाला 
एकूण जागा -०३ , जनरल कॅटेगरी साठी-०२ ,EWS-०१ 
इयत्ता १० वी /म्याट्रिक उत्तीर्ण 
सोबत  ट्रेड मध्ये०१ वर्षाचा अनुभव .
अर्ज करण्याकरिता आवश्यक वय -१८ ते २५ 
वेतन-१८००० 
एकूण जागा -०३ 


 

पद क्र .०६ बूट मेकर 
एकूण जागा -०१ जनरल कॅटेगरीसाठी  
इयत्ता १० वी /म्याट्रिक उत्तीर्ण 
बूट दुरुस्ती करता येणे आवश्यक 
अर्ज करण्याकरिता आवश्यक वय -१८ ते २५ 
वेतन-१९९०० 

*नोकरीचे ठिकाण-बेळगाव 


*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -20 ऑगस्ट 2021.

*अर्ज पाठवण्याचा पत्ता -adjtmaratharegt@gmail.com

*जाहिरात-पहा