गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

*महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची दुय्यम सेवा अराजपत्रीत गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर !




          महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी दुय्यम
 सेवा अराजपत्रीत गट ब संयुक्त पूर्व परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुढे ढकलण्यात आली होती .ह्या परीक्षेची नवीन तारीख महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आता जाहीर करण्यात आली आहे .याबाबतचे पप्रसिद्धीपत्रक आयोगाद्वारे जरी करण्यात आले आहे .त्यानुसार शनिवार दिनांक ०४ सप्टेंबर २०२१ रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे .कोरोनाच्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेबाबत विविध सूचना आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळावर कळवण्यात येतील .



*परीक्षा -दुय्यम सेवा अराजपत्रीत गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 
परीक्षेचे आयोजन -०४ सप्टेंबर २०२१ 

*प्रसिधीपत्रक -पहा