सीएटी परीक्षा नवीन आलेल्या वेळापत्रकानुसार सुरु असताना महा सीएटी सेलने काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे .०३ ऑक्टोबर पासून सुरु होणार्या CETS परीक्षा चे शेड्यूल बदलण्यात आले आहे .
पुढे ढकलण्यात आलेल्या कोर्सच्या परीक्षा पुढीलप्रमाणे -
JEE ADVANCE चा पेपर हा ०३ ऑक्टोबर रोजी होणार असल्यामुळे परीक्षा केंद्राच्या कमतरतेमुळे IIT मुंबई ने केलेल्या विनंतीनुसार ०३ ऑक्टोबर पासून सुरु होणार्या परीक्षा आता ०८ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत .
*नवीन पदभरती
